हरि आला रे... हरि आला रे .....संत संगे ब्रम्हा नंदु झालारे..
दिनांक : २ मार्च २०१३.
परम पूज्य श्री अनिरुद्ध बापूंचे सिडनी येथे जोरदार स्वागत झाले. अत्यंत
प्रसन्न आणि उल्हासित वातावरणा मध्ये उपासना झाली. त्या दिवशी प्रथमच
स्वस्तिक्षेम संवादाची CD लावण्यात आली होती. सर्व बापू भक्तांनी चंडिका
कुलाशी मनसोक्त संवाद साधला. बापूंचे बोल ऐकताना अंगावर शाहारे उमटत होते.
खरच किती त्या सदगुरूंचे आमच्या वर प्रेम आहे. काय काय आणि किती किती
गोष्टी तो आपल्यासाठी अविरत पणे करीतच राहतो.
"जैसे चिडीच्या पायात दोर
बांधुनी आणिती तिजला समोर
तैसेच ओढले मज तू खरोखर
तुला काळजी माझी हे मी उमगलो....."
खरच त्यालाच काळजी आहे माझी आणि म्हणूनच तो इतक्या दूर फक्त आमच्या साठी आला. संपूर्ण चंडिका कुलासकट आलाय. इतक्या दूर असूनही बापूंचे बोल ऐकायला मिळत आहेत, स्वस्तिक्षेम संवाद मिळत आहे, खरच अजून काय हवे आहे. स्वप्नात पण वाटले नव्हते , बापूंचे दर्शन सिडनीला पण मिळेल, प्रवचनाचा आनंद घेत येईल, स्वस्तिक्षेम संवाद तर लांबचीच गोष्ट वाटत होती. ... पण त्याच्या अकारण कारुण्या मुळे हे शक्य झालं. "मी तुला कघीच टाकणार नाही", हे त्याचे वाक्य त्याने खर केलं.
"मी अम्बज्ञ आहे. मला कायम अम्बज्ञ च राहायचे आहे. "
बापूंच्या आगमनाचे काही फोटो share करत आहे...

रांगोळ्या, पायघड्या .......
ध्वज , माळा नि तोरणे , चिपळ्या झांझा वाजती....
पादुका म्हणू ह्या कैश्या दिसती चक्र पाणि उभे...
तुझे नाम गाऊ कीर्तनात नाचू ....तुझिया चरिततिल अमृत कण वेचू..
।। हरी ओम।।
।।श्री राम।।
अम्बज्ञ सिडनी उपासना केंद्र
।।श्री राम।।
अम्बज्ञ सिडनी उपासना केंद्र
Hari Om! A beautiful and fitting welcome for our beloved Bapu in Sydney!
ReplyDeleteGreat to read the ecstatic moment of all our Sydney Bhaktas where everyone is standing ajar and experiencing the positive vibrations of our PP Bapu’s aura.
ReplyDeleteGrand welcome of our Bapu's lotus feet.
Awesome pictures Bhaktiveera and no doubt about Ambadnya Sydney Upasna Kendra :)
ReplyDeleteWhat a honorable and enthusiastic welcome of Bapuraya in Sydney!!!
ReplyDelete